Surprise Me!

शिवसेना फुटीचा दुसरा टप्पा 'बंड' नव्हे, तर घोडेबाजार अन् गाढव बाजार, माजी खासदार विनायक राऊतांची टीका

2026-06-22 6 Dailymotion

पक्षात सुरू असलेल्या हालचालींवर भाष्य करताना विनायक राऊतांनी 'ऑपरेशन टायगर'ला बंड मानण्यास नकार दिला. हे बंड नसून घोडेबाजार आणि गाढव बाजार असल्याची टीका त्यांनी केली.