Surprise Me!

लोहगड किल्ला मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट : अपघात नाही तर 'हत्या'; मित्राच्या मदतीनं नियोजित वधूनं रचला केतनच्या हत्येचा कट

2026-06-23 16 Dailymotion

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचं उघड झालं आहे. लोणावळा पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया आणि तिच्या साथीदाराला हत्येप्रकरणी अटक केली.