Ambadas Danve vs Mohit Kamboj: Heated Debate in Maharashtra Vidhan Parishad
"I Have Evidence!" Ambadas Danve Claims Mohit Kamboj Interfering in Govt Dept
Chaos in Vidhan Parishad as Ambadas Danve Targets Govt Over Water Crisis
विधान परिषदेत पाण्याचा प्रश्न मांडताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे. जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या कामात मोहित कंबोज यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत दानवे यांनी पुराव्याची भाषा केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पहा नक्की काय घडलं या व्हिडिओमध्ये.
#AmbadasDanve #MohitKamboj #VidhanParishad #MaharashtraPolitics #Lokmat #MarathiNews #MaharashtraAssembly #PoliticalNews #JalSampada #MaharashtraGovernment