Surprise Me!

आमच्या पगारातून १० हजार कापा... Sudhir Mungantiwar यांचा संताप का? Vidhan Sabha Debate

2026-06-23 2 Dailymotion

Sudhir Mungantiwar gets angry in Vidhan Sabha, what happened?

Sudhir Mungantiwar vs Bhaskar Jadhav: High drama in Vidhan Sabha over Farmers

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि मदतीच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. "आमच्या पगारातून १० हजार कापून रोबोट आणा, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. भास्कर जाधव यांनीही या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. पहा हा सविस्तर व्हिडिओ.

#Lokmat #SudhirMungantiwar #BhaskarJadhav #VidhanSabha #MaharashtraPolitics #FarmerIssues #MarathiNews #AssemblyDebate #MaharashtraGovernment #PoliticsNews