विधानसभेत विरोधी पक्षाचा एकनाथ शिंदेवर आक्षेप घेऊन सभात्याग; उपमुख्यमंत्र्यांची ऑपरेशन टायगरवरून टोलेबाजी
2026-06-23 1 Dailymotion
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत टोलेबाजी केली.