कोल्हापूरच्या 'पाटगावचा' जगभर डंका; आता चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार 'मधाच्या गावचा' गोडवा
2026-06-23 86 Dailymotion
कोल्हापूरचं प्रसिद्ध 'पाटगाव' आता इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात 'द हनी व्हिलेज' नावानं समाविष्ट झालं असून, बदललेल्या अभ्यासक्रमामुळं या मधाच्या गावाचा गौरव राज्यभर पोहोचणार आहे.