Surprise Me!

छत्रपती संभाजीनगर: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 49 कॅफेंवर मनपा-पोलिसांची कारवाई; अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती

2026-06-24 9 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरातील कॅनॉट, औरंगपुरा, पुंडलिकनगर आदी भागांमध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 49 कॅफेंवर कारवाई केली.