Pune Murder Case: Siya Goyal, with the help of her boyfriend Chetan Chaudhary, hatched a plot to kill her fiancé Ketan Agarwal at Lohagad Fort.
मेघालयच्या शिलॉंगमध्ये हनिमुनला गेलेल्या बेवफा सोनमने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा केलेला खून तुम्हाला आठवत असेलच. महाराष्ट्रात सुद्धा सोनम पार्ट २ प्रकरणाची आता चर्चा होतेय. इथे सोनमच्या जागी सिया गोयल आहे. फरक फक्त एवढाच आहे की सियानं ज्याचा खून केला तो तिचा होणारा नवरा होता. लोहगडावरून ढकलून आपल्या होणाऱ्या पतीला बॉयफ्रेंडच्या मदतीने सियाने कायमचं संपवलं. या प्रकरणात समोर आलेले धक्कादायक खुलासे, पोलिसांनी दिलेली माहिती?, कुटुंबियांचे आरोप सगळं जाणून घेऊ.
#punecrime #siyagoyal #ketanagarwal #chetanchaudhary #lohgad #lohgadfort