Surprise Me!

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेवर कोट्यवधींच्या नोकरी घोटाळ्याचा गंभीर आरोप, संस्थेनं आरोप फेटाळले

2026-06-24 7 Dailymotion

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थामध्ये नोकरीच्या आमिषानं कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केला असून, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर संस्थेनं आरोप फेटाळलेत.