Taxi Driver Protest | Bike Taxi नागपुरात टॅक्सी चालकांचा संताप रस्त्यावर उतरला आहे! बाईक टॅक्सी सेवेमुळे आपल्या व्यवसायावर गदा येत असल्याचा आरोप करत टॅक्सी चालकांनी आक्रमक संप पुकारला होता . नेमके या संपाचे कारण काय? आणि टॅक्सी चालकांच्या सरकारकडे कोणत्या प्रमुख मागण्या आहेत? दीपक साने यांच्याकडून जाणून घेतले आहे. पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण.
#biketaxiban #Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral