Surprise Me!

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात जि.प. शाळांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा ऐरणीवर; दर्जा सुधारण्याचं बाळासाहेब थोरात यांचं आवाहन

2026-06-24 1 Dailymotion

शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या विकासकामांचं उद्घाटन झालं. ग्रामीण भागात 750 हून अधिक शाखा पसरवणाऱ्या 'रयत'चं कार्य अतुलनीय असल्याचं थोरात म्हणाले.