मुख्य माहिती आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतरही आरटीआयमधील बदलाला अण्णांचा ठाम विरोध; 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा
2026-06-24 1 Dailymotion
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी नवीन आरटीआय बदलाला विरोध करत उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यांची भेट घेणाऱ्या मुख्य माहिती आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली.