मोफत प्रशिक्षण स्वयं रोजगाराची संधी: महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेकांची उद्योजकतेकडं वाटचाल
2026-06-24 75 Dailymotion
बेरोजगार युवक युवती आणि महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारांसाठी सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं विविध प्रशिक्षण मोफत देण्यात येते.