नाल्यात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर आता थेट एफआयआर; नागपूर महापालिका प्रशासनाचे निर्देश
2026-06-24 0 Dailymotion
नाल्यात कचरा साचल्यानं शहरातदेखील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थितहोत आहे. अशा स्थितीत नागपूर महानगरपालिकेनं अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.