Surprise Me!

ईटीव्ही भारत Exclusive : शिर्डीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; दोन लाखांचे भेसळयुक्त पेढे डंपिंग, 700 किलो पेढे जप्त

2026-06-25 5 Dailymotion

अन्न व औषध प्रशासनाने शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील पेढ्यांच्या दुकानांवर छापे टाकून सुमारे 600 ते 700 किलो भेसळयुक्त पेढे जप्त केले आहेत.