VIDEO : दोन भयावह भूकंपानं व्हेनेझुएला हादरलं, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, पंतप्रधान मोदींनी दिला मदतीचा हात
2026-06-25 11 Dailymotion
व्हेनेझुएलामध्ये बुधवारी अवघ्या काही सेकंदांच्या अंतराने झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी प्रचंड खळबळ उडाली आहे.