23 जूनच्या रात्री मुंबई लोकलमध्ये काय घडलं?, आरोपीचा सीसीटीव्ही समोर | Mumbai Local | CCTV Footage
#MumbaiLocal #मुंबईलोकल #CCTVFootage #BreakingNews #MumbaiCrime #Accused #MumbaiNews #CrimeNews #RailwayNews #ViralVideo #LatestUpdates #MaharashtraNews #TrendingNews #Lokmat #marathinews
23 जूनच्या रात्री मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? या प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय होती, आरोपीची हालचाल कशी होती आणि तपास कुठपर्यंत पोहोचला आहे? पाहा सविस्तर रिपोर्ट.
दरवाजा बंद करण्याचा वाद थेट मृत्यूपर्यंत गेला आणि आरोपीने थेट चाकूने सहप्रवाशीची हत्या केली. मुंबई लोकल खून प्रकरणात आरोपीचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. चर्चगेट ते नालासोपारा जाणाऱ्या जलद लोकलमध्ये आरोपी आणि मयंक लोहार चढताना दिसतायेत.
२३ जूनचा खून झालेल्या रात्रीचा समोर आलेला सीसीटीव्ही व्हिडीओ आधी पाहा..