Surprise Me!

शिवसेना फुटीवर ज्येष्ठ शिवसैनिकांनी कुणाला सुनावलं? | Maharashtra Politics | Shiv Sena

2026-06-25 1 Dailymotion

शिवसेना फुटीवर ज्येष्ठ शिवसैनिकांनी कुणाला सुनावलं? | Maharashtra Politics | Shiv Sena

#ShivSena #शिवसेना #ShivSenaSplit #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #BreakingNews #PoliticalNews #SeniorShivSainik #MarathiNews #Lokmat #TrendingNews #MaharashtraNews #PoliticalDebate #latestupdates

शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. आता या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत काही नेत्यांना थेट सुनावले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा, पक्षातील बदल आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखड मत व्यक्त केले.