Surprise Me!

लोकलमध्ये निष्पाप मयांकचा बळी घेणाऱ्या आरोपी Roshan Suvarna ची कुंडली आली बाहेर.. नेमकं काय करतो?

2026-06-25 0 Dailymotion

लोकलमध्ये निष्पाप Mayank Lohar चा बळी घेणाऱ्या आरोपी Roshan Suvarna ची कुंडली आली बाहेर.. नेमकं काय करतो?

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईच्या लोकलमधील हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अखेर पडकलं आहे..
त्याला पनलवेलमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेनंतर तो नेमका कोण आहे, कुठे राहतो..काय करतो
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. फक्त एक प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीत आहे, त्याचा तपास आता पोलीस करत आहेत..

#MayankLohar #RoshanSuvarna #mumbailocal #mumbaitrains