कणकवलीतील फोंडाघाट इथं मध्यरात्री अचानक घरांच्या भिंतींना तडे गेल्यानं खळबळ उडाली असून, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी केली आहे.