Surprise Me!

संजय राऊत आणि संजय दीना पाटलांमध्ये एवढा वाद का पेटलाय? Sanjay Raut vs Sanjay Dina Patil

2026-06-25 2 Dailymotion

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर दिलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "मी कोणाच्या भरोशावर नाही, आम्ही पाच लोक मारलेत," अशा शब्दांत पाटलांनी इशारा दिला. या विधानावर खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले असून, मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पाटलांवर युएपीए (UAPA) अंतर्गत कारवाई करण्याची आणि त्यांच्या घराची झडती घेण्याची मागणी केली आहे. संजय विरुद्ध संजय या वादाचा हा संपूर्ण घटनाक्रम आणि राऊतांच्या पत्रातील गंभीर आरोप जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#SanjayRaut #SanjayDinaPatil #MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #Lokmat #MumbaiPolice #PoliticalNews #MarathiNews