महाराष्ट्र दिनी घडलेल्या अमानुष घटनेचा निकाल; 82 साक्षीदार, पुराव्यांच्या आधारे आरोपी भीमराव कांबळे दोषी
2026-06-25 3 Dailymotion
नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलं असून, त्याच्या शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय 29 जून रोजी होणार आहे.