राज्यात मान्सूनचा जोर (Monsoon Intensity) वाढला असून हवामान विभागाने (IMD Alert) पुढील ४ ते ५ दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. या व्हिडिओमध्ये पहा:
कोणत्या जिल्ह्यांना Orange Alert आणि Yellow Alert देण्यात आला आहे?
रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), सातारा आणि सोलापूरमध्ये पावसाची काय स्थिती असेल?
विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) मेघगर्जनेसह पाऊस कधी पडणार?
मुंबईत (Mumbai Rain) पावसाचा जोर कमी का झाला आहे? हवामान खात्याचा (Weather Forecast) हा सविस्तर अंदाज नक्की पहा आणि सतर्क राहा.
#MaharashtraRain #MonsoonUpdate #WeatherAlert #MarathiNews #Lokmat #पाऊस #मान्सून #हवामानअंदाज #MaharashtraNews #RainAlert