Surprise Me!

नागपूर विमानतळ अखेर जीएमआरकडं सुपूर्द; 'डायमंड' शेपमध्ये साकारणार देशातील भव्य टर्मिनल

2026-06-25 1 Dailymotion

नागपूर विमानतळाचं व्यवस्थापन जीएमआर ग्रुपकडं हस्तांतरित झालं. इथं वार्षिक 3 कोटी प्रवासी क्षमतेचं भव्य 'डायमंड' आकाराचं टर्मिनल उभारलं जाईल, असं किंजरपू राममोहन नायडू यांनी सांगितलं.