Surprise Me!

प्रीस्कूलमधील 23 महिन्याच्या चिमुकल्याला वर्गमित्राची मारहाण: शाळा प्रशासनासह 7 जणांवर गुन्हा

2026-06-25 13 Dailymotion

सिडको परिसरातील फर्स्टक्राय प्रीस्कूलमधील एका 23 महिन्याच्या चिमुकल्याला त्याच्या वर्गमित्रानं मारहाण केली. या प्रकरणी शाळा प्रशासनातील 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.