सिया ड्रिंक करत होती. नेहमी पार्टीला जात होती, असे गंभीर आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केले. हे सर्व आरोप सियाची आई पूजा गोयल यांनी फेटाळून लवले आहेत.