सिया आणि चेतनने हत्येचा कट कसा रचला?, CCTV मध्ये काय दिसलं?| Sia Case | Murder Mystery | Crime News
#SiaCase #ChetanCase #MurderMystery #CCTVFootage #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #MaharashtraCrime #PoliceInvestigation #TrueCrime #LatestNews #ThalakBatmya #ViralNews #NewsAlert #CrimeUpdate #Justice #TrendingNews #LokmatNews #ShockingCase #TodayNews
गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अगरवाल याचा कड्यावरून ढकलून देत खून केला. सुरुवातीला अपघात वाटणारा प्रकार पोलिसांच्या योग्य तपासामुळे घातपात असल्याचे समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सिया आणि चेतन यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी चेतनला थोड्या प्रमाणात का होईना पण पश्चाताप होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सियाला अद्यापही तिने केलेल्या या कृत्याचा अजिबात पश्चाताप होत नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.