If passport not a proof of citizenship, what is? What India’s various laws say "तुम्ही भारताचे नागरिक आहात हे कशाच्या आधारे सिद्ध कराल?" तुमच्या हातातील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टसुद्धा जर तुमच्या नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसेल, तर मग तुम्ही भारतीय आहात हे कसे सिद्ध होणार? या एका प्रश्नाने एका मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. वाद काय? नागरिकत्वाचे पुरावे काय असणार जाणून घेऊया नमस्कार माी अक्षरा चोरमारे आपण पाहाताय लोकमत.
#indiancitizens #passport #marathinews #indianews