रासायनिक खतांना फाटा! अमरावतीच्या शेतकऱ्याचा 'पंचामृत' प्रयोग राष्ट्रीय पातळीवर गाजला
2026-06-26 17 Dailymotion
शेतकरी रवींद्र मेटकर यांनी अंडी, ताक, गूळ, चुना आणि तुरटीपासून 'पंचामृत' द्रावण बनवलं असून, यामुळं पिकांची वाढ होऊन उत्पादन वाढल्याची राष्ट्रीय दखल घेतली गेली आहे.