Ashirwad Suryavanshi Batting : भारतीय क्रिकेटला सध्या एका नव्या 'रन मशीन'ची चर्चा आहे. १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या तयारीत असताना, त्याच्या १० वर्षांच्या धाकट्या भावाने क्रिकेट विश्वाला चकित केले आहे. एका स्थानिक सराव सामन्यात, या चिमुकल्या फलंदाजाने तब्बल १६८ धावांची वादळी खेळी केली आहे. कोण आहे हा नवीन स्टार? आणि त्याच्या बॅटमधून अशी धावांची बरसात कशी झाली? चला पाहूया नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहाताय लोकमत.
#AshirwadSuryavanshi #आशीर्वादसूर्यवंशी #AshirwadSuryavanshiBatting #AshirwadSuryavanshiCricket #AshirwadSuryavanshiNews #AshirwadSuryavanshiStory #AshirwadSuryavanshiBiography #AshirwadSuryavanshiAge