या व्हिडिओमध्ये आम्ही लोहगड किल्ल्यावरील Ketan Agarwal Murder Case बद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपी Siya Goyal आणि तिचा बॉयफ्रेंड Chetan Chaudhary यांना समोरासमोर बसवले, तेव्हा दोघांनीही या Murder Plot बद्दल एकमेकांवर आरोप केले. Lonavala Police तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
#KetanAgarwalCase #SiyaGoyal #ChetanChaudhary #LohagadMurder #PuneCrime #CrimeNews #MarathiNews #Lonavala #Investigation #PoliceUpdate #केतनअग्रवाल #सियागोयल #पुणेगुन्हेगारी