जिथं साधं कुसळंही उगवत नव्हतं, तिथं तरुण शेतकऱ्यानं डाळिंबाची बाग फुलवली. या शेतकऱ्यानं माळ रानातून 60 लाख रुपयाचं उत्पन्न काढून शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला.