Surprise Me!

16 वर्षीय तरुणीचा मृत्यू लसीकरण चा झाला का परिणाम? की अजून काही घटनेचा सीसीटीव्ही समोर | Nashik

2026-06-26 1 Dailymotion

Girl died after vaccination नाशिकमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे १७ वर्षीय श्रावणी पाटील हिचा लसीकरणानंतर अवघ्या काही मिनिटांत मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे ही कॅन्सर प्रतिबंधक लस असल्याच्या अफवा सुरुवातीला पसरल्या मात्र आरोग्य विभागाने त्या फेटाळून लावत ही टीटी म्हणजेच धनुर्वात प्रतिबंधक लस असल्याचं स्पष्ट केलं आहे नेमकं काय घडलं आणि या घटनेमागचं सत्य काय पाहूया हा सविस्तर रिपोर्ट

#Lokmat #LokmatNashik #NashikNews #NashikLive #MarathiNews #MaharashtraNews #NashikBreaking #NashikUpdates #NashikCity #LokmatLive #NashikToday #NashikMarathi #NewsLiveMarathi #NashikViral #NashikElection #NashikWeather