गुन्हेगाराला थेट फाशीची मागणी! नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, 29 जूनला सुनावणी
2026-06-26 2 Dailymotion
नसरापूर बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषी भीमराव कांबळेला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षानं केली असून, 29 जूनला न्यायालय अंतिम निकाल जाहीर करणार आहे.