Aditi Tatkare on Panvel Anganwadi Viral Video : पनवेल तालुक्यातून समोर आलेल्या एका व्हिडीओनं महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. अंगणवाडीच्या प्रवेशद्वारातच एक महिला मुलीच्या पोटावर लाथ मारुन तिला फुटबॉलसारखं उडवते.पनवेलच्या नांदगाव परिसरातील हा व्हिडीओ. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संतापाची एकच लाट उसळली. ही महिला अंगणवाडी सेविका असल्याचं अनेकांनी म्हटलं, तिच्यावर कारवाईंची मागणी केली. या व्हिडीओचं नेमकं सत्य काय?, ती महिला कोण? सगळं जाणून घेऊ.
#Panvel #Anganwadi #ViralVideo #AditiTatkare #PanvelNews