Surprise Me!

व्हेनेझुएलामधील शक्तिशाली भूकंप, 19 जूनला भारतीय संशोधकाला मिळाले होते संकेत, कोल्हापूरच्या अभ्यासाचं काय आहे संशोधन

2026-06-26 68 Dailymotion

कोल्हापूरचे अभ्यासक प्रसन्न वायचळ यांनी व्हेनेझुएलात आलेल्या 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा अचूक अंदाज रेडिओ लहरींच्या अभ्यासाद्वारे 19 जून रोजीच वर्तवल्याचा दावा केला आहे.