निवडणुका नसताना तोडाफोडीचं कारण उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं? | Uddhav Thackeray
#UddhavThackeray #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #PoliticalStatement #BreakingNews #MarathiNews #Lokmat #VidarbhaTour #Nagpur #PoliticalUpdate #MaharashtraNews #shivsainik
"निवडणुका नसताना तोडाफोडीचं कारण काय?" असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पक्षफोड आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. लोकशाहीतील मूल्यं, पक्षनिष्ठा आणि जनतेच्या विश्वासाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.