नाशिकमध्ये ऑनलाईन गेमिंग सट्ट्यावर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; पाच जण गजाआड
2026-06-27 2 Dailymotion
नाशिक सायबर पोलिसांनी कळवणमध्ये छापा टाकून अवैध ऑनलाईन बेटिंग चालवणाऱ्या पाच जणांना अटक केली. आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल आणि एटीएम कार्ड जप्त केले आहेत.