Surprise Me!

अमरावतीत नवनीत राणांवरून कलगीतुरा; रवी राणा म्हणाले, 'तुमची काय ओळख?' बळवंत वानखडे म्हणतात 'मी हिरोईन नाही'

2026-06-27 9 Dailymotion

अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांच्यात माजी खासदार नवनीत राणा यांच्यावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे