मृत युवकाचे नाव मोहित सोनी (25) असं आहे. प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालवत असताना वाहनातील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली.