Surprise Me!

सिया गोयल प्रकरणात राजा रघुवंशीच्या आईने काय म्हटलं? | Crime News | Siya Goyal case

2026-06-27 10 Dailymotion

सिया गोयल प्रकरणात राजा रघुवंशीच्या आईने काय म्हटलं? | Crime News | Siya Goyal case

#RajaRaghuvanshi #SiyaGoyal #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #Lokmat #IndoreNews #JusticeForRaja #FamilyReaction #ViralNews #IndiaNews #latestupdates

सिया गोयल प्रकरणाची चर्चा अख्य़ा देशभरात सुरुये. या प्रकरणावर आता राजा रघुवंशीच्या आईने प्रतिक्रिया दिलीय.
२०२५ च्या मे महिन्यात सोनम रघुवंशी तिचा नवरा राजा रघुवंशीची अशाच प्रकारे हत्या केली होती. सोनम राजाला मेघायलच्या शिलॉंगमध्ए हनिमुनला घेऊन गेली आणि तिथे दरीत ढकलून त्याची हत्या केली. सोनमला अटकही झाली मात्र ती आता जामीनावर बाहेर आहे.
राजा रघुवंशीच्या आईने या प्रकरणात सोनमला पाहून सियाला आयडीया आल्याचं म्हटलं. सोनमला फाशी मिळाली नाही म्हणूनच हे प्रकरण घडल्याचं राजाच्या आईने म्हटलं.