Surprise Me!

नागेश पाटील आष्टीकरांवर हिंगोलीतील शिवसैनिक संतापले Shiv Sainik on Nagesh Patil Ashtikar

2026-06-27 1 Dailymotion

Shiv Sainik on Nagesh Patil Ashtikar फुटीर खासदारांच्या मतदारासंघात जाऊन उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे हे हिंगोलीमध्ये सुद्धा सभा घेणार आहेत. हिंगोलीच्या सभेआती तेथील शिवसैनिकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकरांवर प्रहार केला.

#ShivSenaubt #NageshPatilAshtikar #uddhavthackeray #eknathshinde #maharashtrapolitics