Shinde vs Thackeray कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आला तसेच क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
#eknathshinde #uddhavthackeray #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather