Surprise Me!

टीईटी पेपरफुटीचा पर्दाफाश; दिल्लीहून भिवंडीत आणला पेपर, दीड कोटींच्या व्यवहारापूर्वी तिघांना अटक

2026-06-27 4 Dailymotion

जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यामध्ये प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष टीईटी परिक्षेची असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.