Surprise Me!

भारताच्या सीमेवर 'पुशबॅक'वरून BSF आणि BGB आमनेसामने, शस्त्रधारी जमावही जमला India Bangladesh Border

2026-06-27 17 Dailymotion

India Bangladesh Border Clash भारत-बांगलादेश सीमा पुन्हा एकदा चर्चेत आहे. पूर्वोत्तर सीमेवर सध्या जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. 'पुशबॅक'च्या एका प्रयत्नावरून भारताचे सीमा सुरक्षा दल (BSF) आणि बांगलादेशचे बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) आमनेसामने आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या वादात दोन्ही देशांच्या सीमेवर शस्त्रधारी जमावही मोठ्या संख्येने गोळा झाला आहे. नेमकं काय घडलंय तिथे? पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये.

#indiavsbangladesh #borderdispute
#LokmatNews #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat