Surprise Me!

शिंदेच्या आमदाराला ठाकरे गटाने पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल करत डिवचले, नेमके प्रकरण काय?

2026-06-27 11 Dailymotion

Ravikiran Ingavale | Rajesh Kshirsagar Shinde vs Thackeray कोल्हापुरातील शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद हा सर्वांनाच माहीत असलेला. हा वाद पुन्हा एकदा उफाळलेला पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटाकडून वारंवार शिंदे गटावरती आरोप करण्यात आलेले आहेत. हे आरोप थेट पुरावा समोर आणत करण्यात आलेत. आता देखील एक व्हिडिओ व्हायरल करत शिंदेंचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरती ठाकरे गटाचे रविकिरण इंगवले यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात.

#rakikiranIngavale
#Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather