रायगडावर शिवरायांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; एकनाथ शिंदे म्हणाले, 'स्वराज्याच्या कर्तव्याचं स्मरण करून देणारा दिवस'
2026-06-27 0 Dailymotion
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा पारंपरिक उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत गड 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणेनं दुमदुमला.