Maharashtra Rain - पाऊस सुरू, धरणे अजून तळालाच; पिंपळगाव जोगा धरणाची स्थिती काय?
2026-06-27 14 Dailymotion
Maharashtra Rain Updates: राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अपेक्षित पाऊस पडताना दिसत नाही. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज दिवसभर कडक उन होते.