Surprise Me!

कोल्हापुरात टक्केवारीवरुन राजकीय भूकंप, राजेश क्षीरसागरांचा व्हिडीओ व्हायरल Rajesh Kshirsagar

2026-06-27 4 Dailymotion

Rajesh Kshirsagar Viral Video कोल्हापुर राजकारणात या व्हिडीओमुळे सध्या खळबळ उडालीये. व्हिडीओत दिसत असलेली व्यक्ती आहे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर. राजेश क्षीरसागर आणि त्यांच्यासमोर बसलेल्या कॉन्ट्रॅक्टरमधल्या संवादाचा हा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शेअर करत गंभीर आरोप केलेत.

#RajeshKshirsagar #viralvideo #maharashtrapolitics #maharashtranews #marathinews