Surprise Me!

त्या लोहगडावर कुणी काही पाहिलं असेल तर..केतनच्या वडिलांचे साक्षीदारांना आवाहन. Ketan Agrawal Case

2026-06-28 3 Dailymotion

त्या लोहगडावर कुणी काही पाहिलं असेल तर..केतनच्या वडिलांचे साक्षीदारांना आवाहन Ketan Agrawal Case

ज्या दिवशी केतन अग्रवाल याचा दरीत ढवळून देऊन खून झाला त्या दिवशी लोहगडावर अनेक नागरिक उपस्थित होते. अनेकांचे फोन आणि मेसेज येत आहेत की त्यांनी काही गोष्टी पाहिल्या आहेत. मात्र, ते समोर येण्यास घाबरत आहेत. अशा सर्वांनी धैर्याने पुढे यावे, पोलिसांना सत्य सांगावे आणि माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विशाल अग्रवाल यांनी केले आहे.

#ketanagrawalcase #siyagoyal #crimenews #punenews

अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतला सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat